शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले…
