लाडकी बहीण योजनेबाबत चूक झाल्याची सरकारची कबुली
मुंबई/लाडकी बहीण योजनेचा लाभ सरसकट सर्व महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आमची चूक झाली, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे .मात्र यापुढे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल, त्यासाठी या योजनेतील महिलांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. अशी माहितीही अजित दादांनी दिली . तर सरसकट ही योजना राबवणे…
