डिलाई रोड मधील शिवसेनेचा पोलिंग एजंट आणि नागरीक हरि याचा मृत्यू
मुंबई/सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाचे महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. मात्र या मतदानाच्या वेळी डीलाय रोड मध्ये एक दुर्दैवी घटना घडली . डीलाई रोडच्या बीडीडी चाळ क्रमांक 20 जवळ असलेल्या मतदान केंद्रावर शिवसेनेचा पोलिंग एजंट म्हणून हजर असलेल्या मनोहर नलगे काका यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळ…
