मुंबईत ३० वर्ष गुरुमाऊली बनून राहणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक
मुंबई/अवैधरित्या भारतात राहणार्या बांगलादेशींविरोधात सुरक्षा यंत्रणांनी कठोर पावले उचलली आहेत. घुसखोरी करुन भारतात राहणाऱ्या हजारो बांगलादेशींना आतापर्यंत हद्दपार करण्यात आलं आहे. मात्र काही बांगलादेशींकडे आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी भारतीय कागदपत्रे असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. असं असले तरी मुंबई पोलिसांनी अशा घुसरोखोरांना शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांनी एका बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक केली असून,…
