घाटकोपर मध्ये मोदींचा भव्य रोडशो
मुंबई/लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील भाजप उमेदवारांसाठी मोदींनी घाटकोपरमध्ये भव्य रोडशो केला या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला अशोक सिल्क मिल ते पार्श्वनाथ जैन मंदिर अशा अडीच किलोमीटर च्या परिसरात मोदींनी रोड सुरू केला यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या संख्येने भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही रोडशो…
