बिहारमध्ये ५१ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली
नवी दिल्ली/बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं मतदार यादीचं स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन अभियान सुरु केलं आहे. निवडणूक आयोगानं एसआयआरद्वारे ५१ लाख मतदारांची नावं मतदार यादीतून हटवली आहेत. आयागोनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. निवडणूक आयोगानं एसआयर मध्ये १८ लाख नावं मृत मतदारांची आढळून आल्याचं म्हटलं. त्याशिवाय २६ लाख मतदार बिहारच्या बाहेर किंवा इतर मतदारसंघात स्थलांतरित झाले आहेत….
