पालिका अभियंत्याला लाच घेताना ए सी बी कडून रंगेहात अटक
मंबई / पालिकेच्या विविध विभागाकडे कंत्राटदारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांची कामे असतात .मात्र ही कामे वेळेत करून देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडून मोठी लाच मागितली जाते. काही जण काम करून घेण्याची घाई असते ते लोक लाच देऊन ताबडतोब काम करून घेतात .पण काही लोक मात्र लाच न देता लाच मागण्याच्या विरुद्ध लाच लुचपत विभागाकडे तक्रार करतात आणि…
