स्वातंत्र्य दिनी चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय आमचा नव्हे तर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा
मुंबई/राज्यातील विविध ठिकाणी १५ ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी घालण्यात आल्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना, अशी बंदी घालणं उचित नसल्याचे म्हटलं आहे. यानंतर आता मांसविक्री बंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी, हा निर्णय काँग्रेसच्याच काळातील असून तो १२ मे १९८८ मध्ये घेण्यात आल्याचे…
