इडीच्या कारवाईला जातीय रंग देणाऱ्यांना सोडणार नाही- मोदीचां इशारा
मुंबई/ चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला जे यश मिळाले आहे त्या यशानंतर पंत प्रधान मोदी यांनी ईडीच्या कारवाई वर टीका करणाऱ्या नेत्यांना जो इशारा दिला आहे त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली असून काल शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीगुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयी मेळाव्यात बोलताना पंत प्रधान…
