आमची कुणाशी ही युती नाही-राज ठाकरे
कोल्हापूर/ आगामी महापालिका निवडणुकीत माझा पक्ष कुणाशीही युती करणार नाही आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे त्यामुळे राज शिंदे गट किंवा भाजप सोबत जाणार या चर्चवर आता पडदा पडला आहे.राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यात अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली राज्यपालांना कुणीतरी दुसरा स्क्रिप्ट लिहून देत असावा आणि…
