१९ वर्षानंतरही न्याय मिळाला नाही मुंबई लोकल ट्रेन बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले
मुंबई/ २००६ मधील लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोटातील ज्या १२ आरोपींना मोक्का न्यायालयान दोषी ठरवून ५ जणांना फाशी तर ७जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती त्या सर्वांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली .राज्य सरकार आणि एटीएस यांचा फार मोठा धक्का असून, या निकाला विरुद्ध सरकार उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे समजते.दरम्यान या निकालाचे राजकारण सुरू झाले असून…
