निवडणूक महायुतीत लढवणार पण…..मुख्यमंत्र्यांचे संकेत
वर्धा/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजपत दोन मतप्रवाह दिसत आहेत.काही भाजपा नेते या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत.तर मुख्यमंत्र्यांनी मात्र या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील. त्यामुळे मित्रपक्षांवर टीका करू नका असा आदेश वर्धा येथील मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे.राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता…
