गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर
मुंबई – यंदा गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पालिकेने नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार मंडप बांधताना खड्डे पडल्यास प्रत्येक खाद्यामागे २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे . मंडपात प्रतिबंधित जाहिराती लावण्यास मनाई आहे मूर्तीच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडपाची उंची मात्र ३० फुटांचं असायला हवीकाही दिवसात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणरायाचं…
