मोनोरेल ओव्हरलोड. ३ तास मधेच थांबली. सुदैवाने ५८२ प्रवासी बचावले चौकशीचे आदेश!
मुंबई/ चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडल्याची घटना घडली होती. यानंतर एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी लगेच प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले होते. आता मोनो रेलचे रेस्क्यू ऑपरेशन संपले आहे. एकूण ५८२ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोणतीही जीवित हानी नाही किंवा जखमी…
