मुंबईत आणखी एका आंदोलकांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
सरकार व जरांगे आपापल्या भूमिकेवर ठाम आंदोलन चिघळलेमुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे कारण जरांगे आणि सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.शिंदे समितीच्या अध्यक्षाने जरांगे यांची भेट घेतली पण ओबीसीतून आरक्षण घेण्यावर रांगा ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही .दरम्यान आज एका आंदोलकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाराजधानी मुंबईत सुरू असलेल्या मराठा…
