परहित चॅरिटेबल ट्रस्ट कडुन पुरग्रस्ताना राशन वाटप
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर विधान सभा क्षेत्रातील कांबा गांवात आलेल्या पुरामुळे येथिल नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांचे सर्व गृहपयोगी वस्तु वाहुन गेल्या आहेत . तेव्हा उल्हासनगर येथिल परहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी कांबा गांवातील शेकडो पुरग्रस्त नागरिकाना जीवनावश्यक वस्तु सह राशन वाटप करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे ….
