वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र
कात्रज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत असल्याचं जाहीर केलं आहे. सहनशक्तीचा कडेलोट झाल्याची भावना व्यक्त करत स्वपक्षियांनी त्रास दिल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहेमाझी भूमिका मी दोन ते तीन दिवसांत मांडेन असे म्हणत…
