ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सरकारचा पराभव
पाच जिल्हा परिषदांची पोट निवडणूक जाहीर*ओबीसी आरक्षण विनाच निवडणूक होणार*१५ ते २० सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*२१ सप्टेंबर उमेदवारी arjachi छाननी*२९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख*५ऑक्टोबरला मतदान*६ऑक्टोबरला मतमोजणी मुंबई/ ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ द्यायचा नाहीत असा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी घेतलेला असताना सर्वोच्च न्यायालयात याबाबत बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशि ठरल्याने अखेर…
