विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रात्रभर पडद्यामागे डावपेच सुरु
मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अभूतपूर्व हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीने 9 वा उमेदवार दिल्याने ही निवडणूक रंगतदार बनली आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला दगाफटक्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात सध्याच्या घडीला जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष…
