दहावी,बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई/महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२वीच्या लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ पर्यंत चालतील. यासोबतच, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मूल्यांकन…
