१६० कोटींच्या करचोरी प्रकरणी -आबू आझमींच्या ठिकाणांवर छापे
मुंबई – समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि विनायक ग्रुप चांगलाच अडचणीत आला आहे. काल आयकर विभागाने मुंबईपासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी केली. अबू आझमी यांच्याशी संबंधित मुंबई, वाराणासी आणि लखनऊ येथील ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आझमी यांची निनावी मालमत्ता शोधण्यासाठीच ही छापेमारी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आझमी…
