वेलकम २०२२
आजपासून २०२२ हे नवीन वर्ष सुरू झाले आहे .या वर्षात लोकांसमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ते त्या परमेश्वरालाच ठाऊक पण मागील दोन वर्षात माणसाच्या जे वाट्याला आले आहे त्याने माणूस खचला आहे. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे अशावेळी निदान येणारे २०२२ हे वर्ष तरी सुखाचे जावो अशीच तो ईश्वराला…
