मुंबईत ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या अनेक बारवर पोलिसांचा छापा
मुंबई/ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या मुंबईतील अंधेरी,घाटकोपर आणि ताडदेव भागातील नामांकित बारवर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात जवळपास २५ बारबाला ,बारचा स्टाफ आणि ग्राहकांना अटक करण्यात आलीअंधेरीच्या साची बार आणि रेस्टॉरंट मध्ये ऑर्केस्ट्राचां नावाखाली डान्स चालतो याची माहिती मिळताच युनिट 10 चां पोलिस पथकाने छापा टाकला यावेळी तिथे ७ बारबाला नृत्य करीत असल्याचे आढळले त्यामुळे या…
