मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली- चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट
संभाजी नगर – राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडून सरकार स्थिर असून, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असल्यचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत, भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे…
