राजेंना घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही…
