22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने – राज्यातील वातावरण तापले
मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त…
