प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मुंबई- मुंबई बँक निवडणुकीतील मजूर प्रवर्ग प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा अटक पूर्व जमीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र त्याना मंगळवार पर्यंत अटक करू नये असे आदेश दिले आहेत. प्रवीण दरेकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्चं न्यायालयात जाणार आहेत.प्रवीण दरेकर यांनी ट्रेंड युनियनच्या बनावट सदस्यत्वाचा वापर करून, मुंबई बँकेचे संचालकपद…
