आणखी २५ लाख महिलाना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. याअंतर्गत देशातील लाखो महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते. आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिली आहे. याअंतर्गत आता आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहे. सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलल्याचे यातून स्पष्ट होत आहे.समोर…
