यू ट्यूब व नेटफ्लिक्स वरील अश्लील कंटेंट बाबत न्यायालय कठोर भूमिका घेणार
नवी दिल्ली: नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या अश्लील कंटेटवरुन आता सर्वोच्च न्यायालय कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. अश्लील सामग्री पाहण्यासाठी आधार कार्ड गरजेचं असायला हवं, अशी शिफारस न्यायाधीशांनी केली आहे. यामुळे अल्पवयीन मुलांना चुकीच्या कंटेटपासून दूर ठेवता येईल, असं न्यायालयाला वाटतं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या घटनापीठानं ही शिफारस केली आहेप्रेक्षकांना केवळ इशारा देणं पुरेसं नाही. जोपर्यंत…
