डीलाईरोड मध्ये भुरट्या चोरांचा हैदोस
मुंबई/गिरणी कामगारांचा मध्यमवर्गीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ना.म. जोशी मार्गावरील डीलाय रोड येथे सध्या भुरट्या चोरांनी हैदोस घातलेला आहे. दिनांक 6/4/25 रोजी सकाळी 3 वाजता त्यांनी एक दुकाने फोडून दुकानातील रोकड लंपास केली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ना.म जोशी मार्गावर डी टी एस कुरिअरचे दुकान फोडण्यात आले….
