आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी खेचून आणला !
.….कल्याण आणि डोंबिवली हे सुरुवातीला भारतीय जनसंघाचे बालेकिल्ले होते. भगवानराव जोशी हे कल्याण चे तर आबासाहेब पटवारी हे डोंबिवली चे नगराध्यक्ष होते. कल्याण येथे त्यापूर्वी कृष्णराव धुळुप हे शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रतिनिधी होते. ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते सुद्धा होते. ठाण्यात शिवसेनेचे वसंतराव मराठे आणि नंतर सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते. प्रधान यांचा शिवसेनेच्या पहिल्या…
