वादग्रस्त जावईशोध
भारतात आजकाल वाचाळ वीरांची संख्या वाढत चालली आहे.उचलली जीभ लावली टाळ्याला.कुणाबद्दल काहीही बोलायचे आणि समाजात तणाव निर्माण करायचा असं सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियाचा उदय जणू काही याच कामासाठी झालाय असे आता वाटू लागले आहे.तर काही लोकांना सभा ,व्याख्याने मेळावे यात नको ती वक्तव्य करून वाद निगेटिव्ह प्रसिद्धीची सुधा हाव असते.पण त्यामुळे समाजातील वातावरण…
