सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले होते .पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या निवडणुकीचा…
