मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंचा अल्टिमेटम
ठाणे/ मशिदींवरील भोंगे जर 3 तारखेपर्यंत उतरवले नाहीत तर देशातील सगळ्या मशिदिंसमोर भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण करा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत तर काही झाले तरी भोंगे काढणार नाही कोण आमचे काय करतो तेच बघायचे आहे असे प्रति आव्हान मौलवींनी दिले आहे .राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर तुफान…
