सांताक्रूझ व बांद्रा येथील मशिदींवर गुन्हा दखल
मुंबई/ मशिदींवरील भोंगे लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे नियम घालून दिले आहेत त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी बांद्रा येथील नुरणी आणि सांताक्रूझ मधील कबरस्तान मशिदीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेतसर्वोच्च न्यायालयाने मशिदीवर भोंगे लाऊन अजाण डेसिबलबाबत काही नियम आणि डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे त्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मशिदींवरील भोंगे वाजवून अजाण देण्यास मनाई…
