अयोध्या दौरा रद्द करण्याच्या कारणाचा राज ठाकरेंकडून खुलासा -आमच्यासाठी सापळा रचला होता
पुणे/ मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी सापळा रचण्यात आला होता आणि तसे झाले असते तर मुंबईत निवडणुकीच्या वेळी त्यांना मैदान मोकळे झाले असते म्हणूनच मी अयोध्या दौरा रद्द केला.असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे शरद पवार आणि एम आय एम यांच्यावरही कडाडून टीका केलीराजं ठाकरे यांनी सांगितले की सध्या पावसाळा…
