पुन्हा भाजपने बाजी मारली सर्व उमेदवार विजयी – महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सोबत असलेले उमेदवार फोडून आपला तिसरा उमेदवार निवडून आणला होता तर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आमदारांना खरेदी करून आपला पाचवा उमेदवार निवडून आणला . त्यामुळे घोडेबाजार झिंदाबाद असेच महाराष्ट्रातील जनता म्हणतेयविधान परिषदेच्या 10 जागांसाठी जेंव्हा 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले . तेंव्हाच घोडेबाजार होणार हे निश्चित झाले होते…
