पालिका कर्मचार्यांचा कर्ज घोटाळा उघडकीस – एच डी एफ सी बँकेला लावला 2 कोटी 85 लाखांचा चुना
मुंबई/ बँकांना फसवण्यात ललित मोदी किंवा विजय मल्ल्या हेच शातिर आहेत असे नाही तर आता पालिकेतील सफाई कामगार सुधा बँकेला चुना लावू शकतात हे एका घटनेने उघडकीस आले आहे.पालिकेतील 16 कर्मचार्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे एच डी एफ सी बँकेला 2 कोटी 85 लखणा चुना लावला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल करून चौकशी सुरु केली…
