शिवसेनेसाठी आम्ही खूप भोगले आहे – एकनाथ शिंदे
आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. वर्धापन दिनी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली असून शिवसेनेसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला आहे. मुलगा श्रीकांत शिंदे याने आपल्याकडे एकच गोष्ट मागितली होती, तीही मी पूर्ण करू शकलो नाही, असं विधान एकनाथ शिंदे…
