दोन टप्प्यांत पूर्ण होणार जनगणना – केंद्र सरकारने अधिसूचना केले जारी
दिल्ली- केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे ही जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६पासून सुरू होईल, ज्यामध्ये जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या प्रदेशांचा समावेश असेल. दुसरा टप्पा १ मार्च २०२७पासून सुरू होईल.अधिसूचनेमध्ये म्हटले आहे, “जनगणना अधिनियम,…
