मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्काराचे मानकरी
लता राजे, बने, बांदल, दळवी, तेंडुलकरमुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्पेâ देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या युगारंभ पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष बने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार बांदल, पत्रकार पंकज दळवी आणि प्रमोद तेंडुलकरही इतर पुरस्कारांचे मानकरी ठरले, अशी माहिती संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे…
