बनावट पासपोर्ट प्रकरणी सी बी आयची मोठी कारवाई मुंबई नाशिक मध्ये 31 ठिकाणी छापे
मुंबई/बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयने बनावट पासपोर्ट देणाऱ्या दलाल आणि त्यांना मदत करणारे पासपोर्ट खात्यातील अधिकारी यांच्याविरुद्ध आता मोहीम उघडली आहे याच मोहिमे अंतर्गत मुंबई नाशिक आणि इतर ठिकाणी मिळून 33 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले या छाप्यात बनावट कागदपत्रे आणि त्यासंबंधी अनेक पुराव्याची कागदपत्रे सापडल्याचे समजतेगेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मुंबई नाशिक पुणे आणि इतर शहरांमधून…
