बेवड्या लाडोबाला १६ जुलै पर्यंत पोलीस खोठडी – नाखवा दांम्पत्यांना १० लाखांची मदत
मुंबई – वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सध्या अटकेत असलेला बेवडा लाडोबा मिहीर शाहाला न्यायालयाने १६ जुलै…
