विधानसभा बरखास्त करण्याच्या हालचालीने शिवसेना बंडखोरांचे धाबे दणाणले
उधव ठाकरे राजीनामा देण्यास तयारमुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजपने जे प्रयत्न सुरू केले आहेत ते आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे यांनी विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याने शिवसेना बंडखोर आणि भाजपचे सुधा धाबे दणाणले आहेत .कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता कारण सेनेतील बंडखोरी…
