विधान परिषदेच्या निवडणुकीतील चारही मतदार संघातील चित्र स्पष्ट
मुंबई – लोकसभा निवडणूकांनंतर आता राज्यात २६ जून रोजी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 1 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने या निवडणुकीसाठी आपली ताकद लावल्याचं दिसतंय.कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना…
