टाकवे हायस्कूलचा एसएससी निकाल शंभर टक्के; परंपरा कायम
टाकवे, ता. शिराळा : दहावीच्या शालांत परीक्षा 2025-26 मध्ये टाकवे हायस्कूल, टाकवे या विद्यालयाने उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. सलग उत्तुंग कामगिरी करत विद्यालयाने यंदाही आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. निकालात सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.या परीक्षेत सिद्धांत पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला, संस्कृती…
