नवा पेच प्रंसग
महाराष्ट्रातील राजकीय पेच हा आता न्यायालयासमोर अवघड प्रश्नचिन्ह बनलेले आहे.कारण या प्रश्नावर विधानसभा,लोकप्रतिनिधी आणि राज्यपाल तसेच सभापती यांचे अधिकार अधोरेखित केले जाणार आहेत.या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या पाच याचिका दखल झाल्यात त्याच्यावरील सुनावणी संपूर्ण देशातील विधी मडले आणि लोकप्रतिनिधी साठी मार्गदर्शक ठरू शकणार आहेतगेल्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीत कपिल…
