गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी जळगावांत जंगी तयारी
शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी जळगावात गुलाबराव पाटलांची स्वागत यात्रा मुंबई- मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात…
