विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस दलात केला क्रांतिकारी बदल, निर्णयाचा फायदा 45 हजार पोलिसांना
गुन्ह्यांचा तपास आता अधिक जलदगतीने, अचूकतेने होणार पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार मुंबई दि 15: राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक…
