पालिका अधिकाऱ्यांमुळे फेरीवाल्यांच्या दिवाळीला चार चांद! -ग्रँट रोड आणि फॅशन स्ट्रीट वर नियमांची पायमल्ली-अतिक्रमण निर्मूलन खात्याचा आशीर्वाद
मुंबई/ अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी वासियानी ज्याप्रमाणे मुंबईतील फुटपाथ व्यापल्या आहेत . त्याच प्रमाणे फेरीवाल्यांनी सुधा आपल्या मालाचा बाजार मांडून अर्धे रस्ते व्यापले आहेत ग्रँट रोड मध्ये जे छोटे स्टॉल वाले आहेत त्यांनी स्टॉलचा बाहेर खोके टाकून अर्धे रस्ते अडवले आहेत त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या लगतचे रस्ते असोत की डी बी मार्ग पोलिस स्टेशन समोरचा फूटपाथ ‘…
